उंच उडी स्पर्धेमध्ये ओमकर शिंदे जिल्हा सराव सर्वप्रथम

पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन बालेवाडी येथे करण्यात आले होते त्यामध्ये चाणक्य महाविद्यालयाचा विद्यार्थी ओमकार शिंदे या विद्यार्थ्यांनी लांब उडी स्पर्धेमध्ये गोड मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल संस्थेच्यावतीने त्याचे कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.