गांधी जयंती निमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबवले त्याप्रसंगी चा एक क्षण

महाविद्यालय मध्ये विविध उपक्रम राबवली जातात त्यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे ग्रामस्वच्छता पंधरवाडा आयोजित केला होता त्यामध्ये विविध कार्यक्रम ठेवण्यात आले उदाहरणार्थ समाज प्रबोधन,खेड्यामध्ये फेरी काढणे ,रस्त्यावर छोटी नाटिका सादर करून त्याद्वारे समाज प्रबोधन करणे इत्यादी त्यामधील एक छायाचित्र

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.