NEET Online Inauguration

नीट परीक्षेच्या तयारी साठी चाणक्य ज्युनिअर कॉलेज चे ऑनलाईन पोर्टल विकसित विद्यार्थी मोफत मार्गदर्शन
श्री विद्याधाम एज्युकेशन सोसायटी पुणे तर्फे
ई 12 वी नंतर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी नीट परीक्षा देने आवश्यक असते. त्यासाठी अत्यत माफक शुल्कात संगणक तसेच मोबाईल वर या परीक्षेसाठी ची तयारी घरूनच करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सदरील पोर्टल चे ऑनलाईन उदघाटन सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब शेळके , पत्रकार प्रदिप पाटील सर, दुर्ग संवर्धन संस्थेचे समीर शिंदे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्राचार्य डॉ दिव्या आहुजा, प्रा .माधूरी पल्हारे यांनी सुत्र संचालन केले . या प्रसंगी उपस्थितांना संस्थेचे सचिव रमेश बडे यांनी पोर्टलच्या उपयुक्तते बद्दल माहिती दिली.
या परीक्षेसाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व आँनलाईन पोर्टल नोदणीसाठी चाणक्य ज्युनिअर कॉलेज पिरंगुट पुणे येथे संपर्क साधावा अथवा www.chanakyapune.org या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.